Maharashtra Police Recruitment 2022 | महाराष्ट्रात लवकरच 7 हजार पदांसाठी पोलीस भरती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Recruitment 2022 | महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात लवकरच मेगा पोलीस भरती (Maharashtra Police) होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही भरती एकूण 7 हजार पदांसाठी असणार आहे. महत्वाचे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 7 हजार पदांच्या भरतीनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.

राज्याच्या पोलिस दलातील मनुष्यबळ आणखी वाढणार आहे. राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती होणार आहे. पोलीस कॉनस्टेबल (Police Constable) पदासाठी ही भरती असणार आहे. विशेष म्हणजे कॉनस्टेबल पदासाठी एकाच वेळी ही सर्व प्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra Police Recruitment 2022)

Web Title : Maharashtra Police Recruitment 2022 | Maharashtra police recruitment for 7 thousand constable posts in state soon

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त