
Maharashtra Police | पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ
यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षाच्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाल्याची घटना यवतमाळ (Yavatmal) येथे शुक्रवारी उघडकीस आली आहे. ही घटना उमरखेड येथील वसंतनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान, मुलीवर अत्याचार करुन संबंधित पोलिसानेच तिला गळफास (Hanging) लावून मारल्याची तक्रार मृत तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात (Maharashtra Police) आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
विजय हटकर हा उमरखेड (Umarkhed) येथील वसंतनगर येथे भाड्याच्या घरात राहतो. त्याने पोलीस खात्यात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून शुक्रवारी गंगाला आपल्या घरी आणले. बराच वेळ झाला तरी गंगा बाहेर आली नसल्याने आणि घराचा दरवाजा आतून व बाहेरुन बंद असल्याने घरमालकाच्या मुलाने पोलिसांनी याची माहिती दिली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लगेच आकाश बारसकर यांचे घरी धाव घेतली.
Web Title :- Maharashtra Police | suspicious death of a 20 year old girl in the house of a police officer
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Omicron Variant | चिंताजनक ! मुंबईत ओमिक्रॉनचा उद्रेक, एकाच दिवसात आढळले तब्बल 27 रुग्ण