Maharashtra Police Transfer | राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक (SP) / उपायुक्तांच्या (DCP) बदल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Transfer | राज्यातील पोलीस अस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार आज गृहमंत्रालयाने 4 पोलीस अधीक्षक/उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश (Maharashtra Police Transfer) जारी केले आहेत. शासनाचे सह सचिव राहुल कुलकर्णी (Co-Secretary Rahul Kulkarni) यांनी राज्यपालांच्या आदेशानुसार बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

 

 

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठू कोठे

1. तुषार पाटील (Tushar Patil) – (पोलीस अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक, गुप्तवार्ता कक्ष (तांत्रिक) ते पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर) (Maharashtra Police Transfer)

2. कल्पना बारवकर (Kalpana Baravkar) – (प्राचार्य, रा.रा. पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड, जिल्हा-पुणे ते प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड, पुणे)

3. शर्मिष्ठा एस. घार्गे (Sharmishtha S. Gharge) – (पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद ते उप आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, नाशिक

4. निकेश प्रकाश खाटमोडे (Nikesh Prakash Khatmode) – (पोलीस अधीक्षक, फोर्स वन, यु.सी.टी.सी. मुंबई ते पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, औरंगाबाद)

समादेशक, रा.रा. पोलीस बल संवर्गातील अधिकाऱ्यांची बदली

रामचंद्र बाबु केंडे (Ramchandra Babu Kende) – (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड, जि. पुणे ते प्राचार्य, रा.रा. पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, नानवीज, दौंड, जि. पुणे)

 

 

IPS Officer Transfer | भारतीय पोलीस सेवेतील (Indian Police Service) अधिकाऱ्याच्या बदल्या

1. शशि कुमार मीना (Shashi Kumar Meena) – (समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.1 पुणे ते समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.8 मुंबई)

2. श्रवण दत्त एस (Shravan Dutt S) – (अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा ते अपर पोलीस अधीक्षक खामगाव, जि. बुलढाणा)

 

 

Web Title :- Maharashtra Police Transfer | Transfer of Superintendent of Police (SP) / Deputy Commissioner (DCP) in Maharashtra Police Force

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या विकासाला महापालिकेचे प्राधान्य – महापौर मुरलीधर मोहोळ

 

PM Narendra Modi | लॉकडाऊनची शक्यता नाकारली ! ‘पॅनिक होऊ नका, पण काळजी घ्या’ – PM मोदींचं आवाहन

 

Ayushman Card-Omicron | ओमिक्रॉनचा कहर झपाट्याने वाढला ! संक्रमित झाल्यास आयुष्मान कार्डद्वारे मोफत उपचार होणार का? जाणून घ्या याच्याशी संबंधी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

 

Pune Coep Jumbo Covid Centre | सीओईपी जम्बो कोरोना स्पेशालिटी हॉस्पीटल सुरू करण्याच्या तयारीत पण…महापालिकेने जुनीच बिले न दिल्याने संस्थां काम करणार का याबाबत साशंकता