Maharashtra Police Transfers – DySP / ACP | पिंपरी-चिंचवडमधील सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, ACP प्रेरणा कट्टे आणि ACP श्रीकांत डिसले यांची बदली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police Transfers – DySP / ACP | राज्य गृह विभागाने (Maharashtra Home Department) राज्यातील तब्बल 119 पोलिस उप अधीक्षक Deputy Superintendent Of Police (DySP) / सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या सोमवारी रात्री उशिरा बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस (Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयामधील 3 सहाय्यक पोलिस आयुक्तांचा Assistant Police Commissioner (ACP) समावेश आहे. (Maharashtra Police Transfers – DySP / ACP)

बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍यांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे.  

1. डॉ. प्रशांत श्रीराम अमृतकर Dr. Prashant Shriram Amrutkar (एसीपी, पिंपरी-चिंचवड ते उप विभागीय पोलिस अधिकारी, गडचिरोली, जि. गडचिरोली – Gadchiroli)

2. प्रेरणा जीवन कट्टे Prerna Jeevan Katte (सहाय्यक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड ते उपविभागय पोलिस अधिकारी, चिमूर, जि. चंद्रपूर – Chandrapur
)

3. श्रीकांत औदुंबर डिसले Shrikant Audumbar Disale (एसीपी, पिंपरी-चिंचवड ते उपविभागीय पोलिस अधिकारी,
नंदूरबार – Nandurbar)

Web Title : Maharashtra Police Transfers – DySP / ACP | Assistant Commissioner of Police in Pimpri-Chinchwad Transfer of Dr. Prashant Amrutkar, ACP Prerna Katte and ACP Srikant Disale

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘तू स्टँप पेपर आण, मी लिहून देतो’, ‘त्या’ प्रश्नावर अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका (व्हिडिओ)

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – कॉलेजचा मित्र घरी सोडायला आल्याने दुसर्‍या मित्राने केला विनयभंग; आक्षेपार्ह फोटो टाकून केली बदनामी