Maharashtra Politics | मिंधे खोके सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक; विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी

नागपूर – Maharashtra Politics | कर्नाटक सरकार हाय हाय.. बोम्मई सरकार हाय हाय… शिंदे सरकार हाय हाय… गद्दाराचे पाप महाराष्ट्राला ताप… खोके सरकार, खोटे सरकार… ५० खोके एकदम ओके… खोके सरकार काय म्हणतंय,गुजरातला प्रकल्प न्या म्हणतंय… शेतकऱ्याला मदत नाय म्हणतंय…महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक..गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी,मिंधे सरकारचा निषेध करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवन परिसर दणाणून सोडला.

आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली मिंधे सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत जोरदार निदर्शने केली. (Maharashtra Politics)

Web Title :- Maharashtra Politics | Maha Vikas Aghadi MLA aggressive against Mindhe Khoke government; Loud sloganeering on the steps of the Vidhan Bhavan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Santosh Juvekar | संतोष जुवेकरचा नव्या हिंदी चित्रपटाबद्दल मोठा खुलासा; म्हणाला…

SGB Scheme | RBI देणार स्वस्त सोने खरेदी करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या कितीमध्ये खरेदी करू शकता १ ग्राम

Amruta Deshmukh | विकास सावंत पाठोपाठ अमृता देशमुखचीही बिग बॉसच्या घरातून एक्झिट

Fenugreek Water Benefits | मेथीच्या पाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, वाचा सविस्तर

Diabetes | वैयक्तिक नातेसंबंधात अडथळा बनू शकतो ‘हा’ आजार, खाणे-पिण्याची घ्या विशेष काळजी

Sodium Deficiency Symptoms | ‘या’ लक्षणांमुळे शरीरात सोडियमची कमतरता निर्माण होऊ शकते; जाणून घ्या