Maharashtra Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil | नागपूर जिल्हाधिकारी यांच्याकडून दस्त नोंदणी अहवाल मागविण्यात येईल – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : Maharashtra Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil | दुय्यम निबंधक कार्यालय, नागपूर (Nagpur) येथील दस्तातील अनियमितेबाबत दस्तनिहाय स्वतंत्र अहवाल जिल्हाधिकारी, नागपूर (Nagpur Collector) यांच्याकडून मागविण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य विकास कुंभारे (MLA Vikas Kumbhare) यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे दस्त नोंदणीत अनियमितता असल्याबाबत तक्रार
प्राप्त झाल्याने याबाबत समिती गठीत केली आहे. या समितीचा अहवाल मागविण्यात येईल.
तसेच दस्त नोंदणीबाबत विशेष शिबिर घेण्यात येईल.

Web Title :-  Maharashtra Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil Dast registration report will be called from Nagpur Collector – Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Anil Bhosale | शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरण ! आमदार अनिल भोसलेंचा चौथ्यांदा जामीन फेटाळला

CM Eknath Shinde | ‘राहूल गांधींना ‘त्या’ जेलमध्ये ठेवलं पाहिजे अन् घाण्याला जुंपलं पाहिजे’, सावरकरांच्या विधानावरुन मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

Former MLA Harshvardhan Jadhav | ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करताच हर्षवर्धन जाधवांनी दंड थोपटले, दानवे बाप-लेकीच्या विरोधात निवडणूक लढवणार

Decisions In Maharashtra Budget Session 2023 | विधीमंडळ अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय; जाणून घ्या विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झालेली विधेयके

Devendra Fadnavis On Mumbai Mill Workers Home | मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस