महाराष्ट्राचा ‘दशरथ मांझी’ : 22 दिवसात खोदली 20 फुटांची विहीर, आणि नंतर…

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही बिहारच्या Bihar दशरथ मांझीची Dashrath Manjhi यशकथा ऐकली असेलच, परंतु त्यांच्यासारखे आणखी एक प्रकरण आता महाराष्ट्रात समोर आले आहे. जे लोकांसाठी आदर्श ठरले आहे. महाराष्ट्रात माऊंटन मॅन Maharashtra Mountain Man नावाने ही व्यक्ती सध्या चर्चेत आहे. वाशिममध्ये पाण्याची समस्या दूर करण्यासाठी एका दाम्पत्याने 20 फुट विहीर खोदली. ती सुद्धा अवघ्या 22 दिवसांच्या आत. तेव्हापासून लोक त्यांना दुसरे दशरथ मांझी म्हणत आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आम्ही ज्यांच्याबद्दल सांगत आहोत ते वाशिम Washim जिल्ह्याच्या जामखेड Jamkhed गावात राहणारे रामदास फोफले Ramdas Fofle आहेत. रामदास फोफले दहावी नापास असले तरी त्यांचे ध्येय मजबूत आहे.
गावात पाण्याची समस्या पाहता रामदास आणि त्यांच्या पत्नीने मिळून अवघ्या 22 दिवात घराशेजारी विहीर Well खोदली.

रामदास फोफले आपले कुटुंब चालवण्यासाठी गुजरातच्या सुरत Surat जिल्ह्यातील कडोदरा शहरात एका कापड कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होते.
मार्च महिन्यात वाढत्या कोरोनामुळे ते आपल्या गावी परत आले.
परत येताना त्यांनी सूरतहून साड्या आणल्या होत्या, जेणेकरून त्या इथे विकून कुटुंबासाठी दोन वेळच्या जेवणाचा बंदोबस्त करता येईल.

pune municipal corporation | पुणे महापालिकेच्या निवडणूक विभाग प्रमुखपदी अजित देशमुख यांची नियुक्ती; निवडणुकीचे पडघम वाजू लागले, ‘घट’ बसला !

काही साड्या विकल्या, परंतु लॉकडाऊन Lockdown लागल्याने साड्या विकण्याचे स्वप्न तसेच राहून गेले. रामदास यांना रिकामे बसणे आवडत नाही.
गावात पाण्याची समस्या असल्याने पिण्याचे पाणी आणि आवश्यक वापरासाठी पाण्याची Water मोठी समस्या आहे.
ही समस्या दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला विहीर खोदण्याबाबत सांगितले,
पत्नीने Water सुद्धा या कामात साथ देण्याचे मान्य केले… आणि 22 दिवसात 20 फुट विहीर या दाम्पत्याने खोदली.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Maharashtra s Dashrath Manjhi A 20 foot well dug in 22 days and then

हे देखील वाचा

Avinash Bhosle | ईडीकडून प्रसिध्द बिल्डर अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची 40.34 कोटींची मालमत्ता जप्त

Maratha Reservation | ‘सरकारने 21 दिवसांची मुदत मागितलीय, पण आम्ही 1 महिन्याचा कालावधी देतोय’ – खा. संभाजीराजे