६ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या चौकीदाराची ‘निर्वस्त्र’ धिंड !

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील पालघर जिल्ह्याच्या विरार परिसरात एका चौकीदाराने सहा वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्यामुळे त्याची निर्वस्त्र करून धिंड काढण्यात आली आहे.

पोलिसांनी सोमवारी या घटनेची माहिती दिली. गर्दीने २२ वर्षीय आरोपीला जबरदस्त मारहाण केली. यामध्ये महिलांचा देखील समावेश होता. अर्नाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लेंगरे यांनी सांगितले की, चौकीदार आरोपीला हॉस्पिटलमध्ये दाखल कारण्यात आले आहे. आम्ही कलम ३५४ आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

त्यांनी सांगितले की, मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. सहा वर्षीय मुलगी संध्याकाळी जेव्हा शिकवणीवरून परत आली तेव्हा चौकीदाराने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. रविवारी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, चौकीदाराला करण्यात आलेल्या मारहाणीसंबंधात कोणतीही तक्रार नोंदवून घेण्यात आलेली नाही.

आरोग्यविषयक वृत्त

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून 

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू 

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ 

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे 

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार 

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ 

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या 

 

You might also like