Homeताज्या बातम्याCoronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 3,164 'कोरोना'मुक्त,...

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 3,164 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (शुक्रवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात आज 3,105 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,164 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

 

राज्यात आतापर्यंत 63 लाख 74 हजार 892 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.27 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 50 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 117 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 36 हजार 371 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 89 लाख 10 हजार 764 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 53 हजार 961 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 42 हजार 110 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,355 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Title :-   Maharashtra State Coronavirus Update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | सलूनमध्ये ‘दाढी’ करणं तरुणाला पडलं दोन लाखात, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Sangli Crime | 3 महिन्याच्या ‘डॉबरमॅन’ कुत्र्याचे दोन्ही कान कापणाऱ्या डॉ. कोल्हेंवर FIR

Multibagger Stock | ‘या’ कंपनीने 10 वर्षात 1 लाखाचे केले 86 लाख, तुम्ही गुंतवणूक केली आहे का?

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News