औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादमधील कन्नड या ठिकाणी शिवसेना विरुद्ध अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव असा सामना रंगला होता. ज्यात 18, 690 मतांनी हर्षवर्धन जाधव यांना पराभव पत्करावा लागला आहे.
कन्नडमध्ये तिरंगी लढत पहायला मिळाली ज्यात शिवसेनेचे विजयी उमेदवार उदयसिंग सरदारसिंग राजपूत यांना 79,225 मते, राष्ट्रवादीच्या संतोष कोल्हे यांना 43,625 मते तर अपक्ष असलेल्या हर्षवर्धन जाधव यांना 60,535 मते मिळाली आहेत. दरम्यान, 2167 मतदारांनी नोटाचा वापर केला.
औरंगाबाद कन्नड विधानसभा मतदारसंघ –
1) उदयसिंग सरदारसिंग राजपूत ( शिवसेना ) – 79,225 मते- विजयी झालेले उमेदवार
2) हर्षवर्धन जाधव (अपक्ष ) – 60,535 मते
3) संतोष कोल्हे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) – 43,625 मते
4) मारुती गुलाब राठोड ( वंचित बहुजन अघाडी ) – 14299 मते
5) किशोर नारायणराव पवार ( अपक्ष ) -10549 मते
6) विठ्ठलराव थोरात ( अपक्ष ) – 3244 मते
टीप – मतदानाची आकडेवारी ही निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीवरून देण्यात आली आहे.
Visit : Policenama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –