सातारा : पोलिसनामा ऑनलाईन – कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली. याठिकाणी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपच्या अतुल भोसले यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला. पृथ्वीराज चव्हाण यांना 51013 इतकी मते मिळाली तर भाजपच्या अतुल भोसले यांना 35280 इतकी मते मिळाली.
या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये थेट लढत झाली होती. त्यामुळे या ठिकाणी झालेल्या काट्याच्या लढतीत अखेर पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याठिकाणी सभा घेत अतुल भोसले यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. मात्र अखेर पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली ताकद दाखवत अखेर विजय खेचून आणला.
उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते
1) चव्हाण पृथ्वीराज दाजीसाहेब (काँग्रेस) – 51013 विजयी झालेले उमेदवार
2) डॉ.अतुलबाबा सुरेश भोसले(भाजप)- 35280
3) ॲड. उदयसिंह विलासराव पाटील(उंडाळकर) (अपक्ष)- 14211
4) आनंद रमेश थोरवडे (बसपा)-514
5) बाळकृष्ण शंकर देसाई(वंचित बहुजन आघाडी) -327
6) नोटा -327
टीप : मतदानाची आकडेवारी हि निवडणूक आयोगाच्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.
Visit : Policenama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –