दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हयातील सर्वांचेच लक्ष लागलेल्या दौंड विधानसभा मतदार संघात भाजपाच्या राहुल कूल यांचा विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांचा 746 मतांनी पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या या निवडणूकीत दोन्ही उमेदवारांनी संपूर्ण मतदार संघात जोरदार प्रचार केला होता. अखेर राहुल कुल यांचा विजय झाला आहे. दरम्यान, तब्बल 917 मतदारांकडून नोटाचा वापर केला आहे.
दौंड मतदार संघ –
1. किसन बबन हंडाळ (बहुजन समाज पार्टी) – 939
2. रमेश किसनराव थोरात (राष्ट्रवादी) – 102918
3. राहुल सुभाषराव कुल (भाजप) – 103664 – विजयी उमेदवार
4. अशोक किसन होले (बहुजन मुक्ती पार्टी) – 803
5. दत्तात्रय उर्फ तात्यासाहेब नामदेव ताम्हाणे (वंचित) – 2633
6. रमेश शिवाजी शितोळे (प्रहार जनशक्ती पार्टी) – 418
7. उमेश महादेव म्हेत्रे (अपक्ष) – 114
8. प्रतिक नंदकिशोर धानोकर (अपक्ष) – 80
9. प्रल्हाद दगडू महाडिक (अपक्ष) – 136
10. मोहम्मद जमिर शेख (अपक्ष)- 253
11. रमेश किसन थोरात (अपक्ष) – 462
12. लक्ष्मण नरसाप्पा अंकुश (अपक्ष) – 358
13. संजय अंबादास कांबळे (अपक्ष) – 353
14. नोटा – 917
एकुण मतदान 214048
Visit : Policenama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –