MAHATRANSCO Recruitment 2021 | 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र विद्युत मंडळ येथे भरती; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   MAHATRANSCO Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड चंद्रपुर (Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd Chandrapur) मध्ये लवकरच पदभरती घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीनं करायचा आहे. (MAHATRANSCO Recruitment 2021)

पदे – एकूण जागा 30

– अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) Apprentice (Electrician)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– अप्रेन्टिस (इलेक्ट्रीशियन) Apprentice (Electrician) – या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक.

वयाची अट –

– वय 18 ते 33

ही कागदपत्रं आवश्यक –

– 10 वी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचं डोमेसिएल प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र हे सर्व प्रमाणपत्र उमेदवारांनी ऑनलाईन स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. (MAHATRANSCO Recruitment 2021)

– पदभरतीसाठी उमेदवारांची निवड 10 वी आणि ITI च्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  07 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://www.mahatransco.in/uploads/career/career_marathi_1633013470.pdf

अर्ज करण्यासाठी – http://www.apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1

 

Web Title : MAHATRANSCO Recruitment 2021 | Job opportunity for 10th pass candidates! Recruitment at Maharashtra Vidyut Mandal; Find out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Aaditya Thackeray | खड्ड्यांवरुन टीका करणाऱ्या अमित ठाकरेंना मंत्री आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! दसर्‍यापूर्वीच 3 टक्क्यांनी वाढणार ‘हाऊस रेंट अलाऊन्स’ (HRA), पगारात होईल पुन्हा वाढ

Chandrapur Police | मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी बाहेर पडलेल्या चंद्रपूरमधील 2 तर यवतमाळमधील एका अल्पवयीन मुलीची पुण्यातून सुटका