Mahavitran HR Director Arvind Bhadikar | महावितरणच्या मानव संसाधन संचालकपदी अरविंद भादीकर यांची निवड

मुंबई : Mahavitran HR Director Arvind Bhadikar | महावितरणचे संचालक (मानव संसाधन) म्हणून अरविंद भादीकर (Mahavitran HR Director Arvind Bhadikar) यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे. त्यांनी आज आपला पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी अरविंद भादीकर हे कार्यकारी संचालक वितरण आणि मानव संसाधन (प्रभारी) म्हणून कार्यरत होते व त्यांनी या दोन्ही पदांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला आहे.

अमरावती (Amravati) येथील मूळचे रहिवासी असलेले भादीकर (Mahavitran HR Director Arvind Bhadikar) हे अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (Government College of Engineering Amravati) बी. ई. झाले आहेत. मार्च-१९९२ साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव येथे कनिष्ठ अभियंता म्हणून ते रुजू झाले.

खडका येथील ४०० किव्हो उपकेंद्रात सहाय्यक अभियंता व उपकार्यकारी अभियंता म्हणूनही त्यांनी काम केले.
२००५ मध्ये वाशीम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच मुख्यालयातील पायाभूत आराखडा, नागपूर (Nagpur)
ग्रामीण मंडल व अमरावती मंडल येथे अधीक्षक अभियंता आणि अकोला (Akola) व चंद्रपूर (Chandrapur) परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून ते कार्यरत होते.

Web Title :-  Mahavitran HR Director Arvind Bhadikar | Selection of Arvind Bhadikar as Human Resource Director of Mahavitran

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Devarshi Narad Awards | देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची – राज्यपाल रमेश बैस

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : राज्य उत्पादन शुल्कचा अधिकारी 15 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी पुन्हा एकदा रोखला बालविवाह ! 8 मार्चपासून आजपर्यंत जिल्ह्यातील 602 ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह विरोधी ठराव, एसपी पी.आर. पाटील यांचा पुढाकार