×
Homeताज्या बातम्याMahek Chahal-Riddhima Pandit | अखेर ‘नागिन 6’मध्ये महक चहल आणि रिध्दिमाची एन्ट्री;...

Mahek Chahal-Riddhima Pandit | अखेर ‘नागिन 6’मध्ये महक चहल आणि रिध्दिमाची एन्ट्री; नागिन बनून करणार शत्रुंचा ‘नाश’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Mahek Chahal-Riddhima Pandit | छोट्या पडद्यावरील गाजलेला शो ‘नागिन’ सुरू (Naagin 6) झाला आहे. या शोमध्ये एकता कपूरनं (Ekta Kapoor) नवीन कलाकार घेणार असल्याचं म्हटलं होत. तसेच तिनं अभिनेत्र्याची नावांची हिंट सुद्धा दिली होती.

त्यामुळे प्रेक्षकांना मालिकेमध्ये कोण अभिनेत्री असणार आहे, याबद्दल उत्सुकता लागली होती. (Mahek Chahal-Riddhima Pandit) एकता कपूरनं (Naagin 6)‘नागिन 6’ मध्ये महक चहल (Mahak chahal) आणि रिध्दिमा पंडित (Riddhima Pandit) यांना घेतलं आहे.

रिध्दिमा आणि महक या नागराणीची भूमिका साकारणार आहे. तर नागराणी बनून त्यादोघी शत्रुंचा नाश करणार आहे. ‘नागिन 6’ जानेवारी 2022 मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

यावेळी एकता नागिन या मालिकेसाठी भरपूर खर्च करणार असल्याचं म्हटलं जातंय. तर प्रदर्शित होण्या आधीचं तिनं या सिरियलचं जोरदार प्रमोशन चालू केलं आहे. (Mahek Chahal-Riddhima Pandit) दरम्यान, रिध्दिमा या आधी (Bigg Boss OTT)‘बिग बॉस’च्या ओटीटी शोमध्ये दिसली होती.

तसेच एकता आणि रिध्दिमा चांगल्या मैत्रिणी देखील आहे. तर महक चहल रोहित शेट्टीच्या (Khatron Ke Khiladi)‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमात दिसली होती.

 

Web Title : Mahek Chahal Riddhima Pandit | naagin 6 mahek chahal and riddhima pandit to play lead roles in ekta kapoors supernatural drama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

ST Workers Strike | एसटी संप चिघळण्याची शक्यता, पुणे, जळगावमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Harshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ मधल्या ‘मुन्नी’नं शेअर केला व्हिडिओ, करिना कपूरच्या अंदाजामध्ये म्हणाली…

Sangli Crime | दुर्देवी ! भरधाव ट्रॅक्टरनं चिमुकलीला चिरडलं

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! स्वच्छतागृहात जायच्या आधी महिलांना लिहावा लागायचा अर्ज; ‘या’ कंपनीतील प्रकाराचा ‘मनसे’कडून ‘पर्दाफाश’

Must Read
Related News