MS धोनी आणि त्याची लाडकी ‘जीवा’चा ‘Cute’ व्हिडीओ सोशलवर ‘व्हायरल’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धोनीची लाडकी जीवा दिसत आहे. धोनी आपली कार साफ करत आहे. यावेळी जीवा त्याला मदत करताना दिसत आहे. पाणी आणि साबणाने धोनी आपली कार साफ करत आहे. यावेळी जीवाचा क्युट अंदाज पाहायला मिळत आहे.

याव्यतिरीक्त धोनीने इंस्टाग्रामवरून जीवासोबतचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. यानंतर आता कार साफ करतानाचा धोनी आणि जीवाचा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

धोनी नुकताच रांचीच्या JSCA क्रिकेट स्टेडियममध्ये दिसला होता. भारत विरुद्ध साउथ अफ्रिकादरम्यानच्या रांचीत झालेल्या तिसऱ्या कसोटी आणि अंतिम सामन्यात भारताने पूर्ण डावात 202 धावांनी विजय मिळवला होता.

 

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा