Bigg Boss 13 : रश्मीला सपोर्ट केल्यानं माही ट्रोल, लोक म्हणाले – ‘दोस्तीच्या नावावर डाग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉसमध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्यातील नातं सुधरलं आहे तर सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्यातील नात्यात मात्र कटुता आली आहे. एकानं तर असंही ट्विट केलं की, सिद्धार्थ आणि रश्मी लोकांच्या भावनांसोबत खेळत आहेत. यावेळी सिद्धार्थनं रश्मीला नाही तर शहनाजला साथ द्यायला हवी. या ट्विटला टीव्ही अ‍ॅक्ट्रेस माही वीजनंही रिट्विट केलं आहे. माहीला रिट्विट करणं चांगलाचं महागात पडलं आहे. रश्मीच्या चाहत्यांनी आता माहीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

रश्मी देसाई आणि माही विज या चांगल्या मैत्रिणी आहेत. माहीचं रश्मीच्या विरोधात बोलणाऱ्याल सपोर्ट करणं रश्मीच्या चाहत्यांना आवडलं नाही. रश्मीचे चाहते आता #ShameOnMahiVij असा हॅशटॅग वापरत माहीला ट्रोल करताना दिसत आहेत. माही दोस्तीच्या नावावर कलंक आहे असंही काहींनी म्हटलं आहे.

काय आहे ट्विट ?
माही विजनं एका नेटकऱ्याचं ट्विट रिट्विट केलं होतं. यात लिहिलं होतं की, “हा माणूस (सिद्धार्थ शुक्ला) रश्मी देसाईसोबत नेहमीच फ्लर्ट करत असतो, जिने नॅशनल टीव्हीवर त्याचा समाचार घेतला होता. परंतु याला शहनाजपासून अडचण आहे जी त्याच्यावर प्रेम करते, त्याच्यासाठी भांडते. सिद्धार्थ रश्मी लोकांच्या भावनांसोबत खेळत आहेत.”

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like