‘मला नेहमी तसल्याच भूमिका मिळतात’ ; माही गिलचा तक्रारीचा सूर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – देव डी, साहेब बीवी, गुलाम आणि नॉट ए लव स्टोरी सारख्या चित्रपटांमध्ये चांगला अभिनय करणारी माही गिलला इंडस्ट्रीमध्ये १० वर्ष पूर्ण झाले आहेत. असे असूनसुद्धा माही गिलला आपल्या करियरमध्ये पश्चाताप वाटतो आणि इंडस्ट्रीबद्दल तिला काही तक्रारी देखील आहेत. माही गिलने सांगितले की, मला असेच रोल भेटत असतात त्यामुळे मी टाइपकास्ट झाली आहे. माही गिलने एका वृत्तपत्रात सांगितले की, ”मला असे रोल ऑफर होतात ज्यामध्ये सेक्सी किंवा बार गर्लचे भूमिका असते. या सोबतच जर कॉलगर्ल किंवा हातामध्ये दारु असलेल्या महिलेचा रोल असेल तर माही गिल म्हणजे मला आठवले जाते.

माहीने सांगितले की, ”माझ्याकडे साहेब, बीवी आणि गँगस्टर सारख्या अनेक भूमिका येत असतात. परंतु मला आता काही नवीन करायचे आहे.

मोठे घरातील लोक खराब अ‍ॅक्टर
माहीने हे देखील सांगितले की, मला बॉलीवूड मध्ये काम करून दहा वर्षा पेक्षा जास्त झाले असतील. परंतु तिला ती संधी नाही मिळाली तिला जे पाहिजे होते. बॉलीवूडमध्ये अनेक लोक मोठ्या घरातील आहेत. परंतु जरुरी नाही सगळेच चांगली अ‍ॅक्टिंग करतील. माझा करियर ग्राफ बघितला तर तुम्हाला समजेल की, मला टाइपकास्ट केले गेले आहे.

माही गिलचा नवीन चित्रपट फॅमिली ऑफ ठाकुरगंज १९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात माही गिलच्या व्यतिरिक्त सौरभ शुक्ला, जिमी शेरगिल, मनोज पाहवा आणि मुकेश तिवारी सारखे स्टार दिसून येणार. फॅमिली ऑफ ठाकुरगंजचा स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती नुकतीच कप‍िल शर्मा शो मध्ये दिसून आली होती.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’

Loading...
You might also like