Mahila Bal Vikas | महाराष्ट्र महिला बाल विकास विभागात 138 जागांसाठी भरती, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mahila Bal Vikas | महाराष्ट्र महिला बाल विकास विभाग मध्ये लवकरच भरती घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत (District Women & Child Development Department Maharashtra) अधिसुचना जारी करण्यात आले आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीनं करायचं आहे. या भरतीबाबत सविस्तर जाणून घ्या. (Mahila Bal Vikas)

पदे – एकूण जागा – 138

अध्यक्ष (Chairman)

सदस्य (Member)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

बालमानशास्त्र, मनोविकृती शास्त्र, समाजशास्त्र, समाज, मानवी आरोग्य यापैकी कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेतलेले असावेत.

संबंधित विषयांमध्ये उमेदवारांना अनुभव असावा.

संबंधित विषयांमध्ये व्यावसायिक कार्य करणाऱ्या उमेदवारांनाही संधी देण्यात येईल.

काय आहेत नियम –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे कोणत्याही राजकीय पक्षाचे कोणते पदाधिकारी नसावेत. उमेवारांनी निवड प्रक्रियेपूर्वी पोलीस स्टेशनमधून प्राप्त होणारे चारित्र्य प्रमाणपत्रं सादर करणं आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यात सदस्य राहत असतील त्याच जिल्ह्यांसाठी उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. यापूर्वी प्रसवद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या आधारे ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज नसणार आहे. (Mahila Bal Vikas)

अर्ज पाठवण्याचा पत्ता – अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबधीत जिल्ह्यांच्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज जमा करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहितीसांठी – https://drive.google.com/file/d/1prGUegeYiVs4o1DJaf-q4x0QKB-snfZA/view

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – https://www.maharashtra.gov.in/1125/Home

Web Title :-  Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2021 | Recruitment for 138 posts in Maharashtra Women and Child Development Department, find out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BSNL Plan | बीएसएनएलचा जबरदस्त प्लान ! दररोज 5 जीबी डेटा अन् इतक्या महिन्यांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग देखील, जाणून घ्या

Mumbai Cruise Rave Party | आर्यन खानच्या सेल्फीमधील ‘ती’ व्यक्ती कोण?

Pune School Reopen | राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ऑफ ई-लर्निंगमध्ये विदूषकांसह ‘प्रवेश उत्सव’ साजरा