कशाला खर्च करायचे 14 लाख, जर गॅरंटी-वॉरंटीसह 5 लाखात मिळत असेल Mahindra Scorpio, जाणून घ्या ‘ऑफर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Mahindra Scorpio | देशातील ग्रामीण आणि शहरी भागात पसंत केली जाणारी महिंद्रा स्कॉर्पियो (Mahindra Scorpio) कंपनीची बेस्ट सेलिंग एसयूव्ही आहे. तिची प्रारंभिक किंमत 12.77 लाख रुपये असून टॉप मॉडल 17.61 लाखापर्यंत जाते. अनेकांना पसंत असलेली ही कार केवळ जास्त किंमतीमुळे खरेदी करता येत नाही. अशा लोकांसाठी एक खास ऑफर असून त्यामध्ये 13 लाख रुपयांऐवजी अवघ्या 5 लाखात मिळू शकते.

स्कॉर्पियोचे (Mahindra Scorpio) फीचर्स आणि स्पेसिफिकेश

स्कॉर्पियो पाच व्हेरिएंटमध्ये आहे. इंजिन 2197 सीसीचे जे 2.2 लीटर क्षमतेचे डिझेल इंजिन आहे.

हे इंजिन 120 पीएसची पावर आणि 280 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स पर्याय आहे.

7.0 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, ऑटो एसी, फ्रंट सीटवर ड्यूअल एयरबॅग, रियर पार्किंग सेन्सर, एबीएस आणि स्पीड अलर्ट सारखे फीचर्स दिले आहेत.

ही आहे 5 लाखात खरेदी करण्याची ऑफर

ही ऑफर सेकंड हँड गाड्यांची खरेदी-विक्री करणारी वेबसाइट CARS24 ने दिली लिस्ट केली आहे.
साईटवर एसयूव्हीची किंमत 5 लाख रुपये ठेवली आहे.

कारचे मॉडल जानेवारी 2014 चे आहे. ओनरशिप फर्स्ट आहे.

ही नॉन अ‍ॅक्सीडेंटल एसयूव्ही आहे. जी आतापर्यंत 72,400 किलोमीटर धावली आहे.

Mahindra Scorpio कारचे रजिस्ट्रेशन उत्तर प्रदेशचे युपी-80 आरटीओचे आहे.

ही एसयूव्ही खरेदी केल्यास 6 महिन्यांची वॉरंटी, 7 दिवसांची मनी बॅक गॅरंटी आहे.

झीरो डाऊन पेमेंटवर कर्ज सुविधा दिली आहे.

 

Web Title : Mahindra Scorpio | second hand mahindra scorpio in 5 lakh with zero down payment loan and money back guarantee plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ranveer And Deepika | आपल्या मुलासाठी शौर्यवीर सिंह हे नाव फायनल केलं रणवीरनं, म्हणाला – ‘दीपिका सारखी मुलगी झाली तर लाइफ सेट’

Bank of India Recruitment 2021 | बॅंकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ! बॅंक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी भरती, जाणून घ्या

National Pension Scheme | NPS मध्ये मिळतात 3 प्रकारचे इन्कम टॅक्स बेनिफिट, जाणून घ्या कशाप्रकारे देतात फायदा