Earn Money | 1 रुपयाची नोट तुम्हाला बनवेल ‘मालामाल’, मिळतील पूर्ण एक लाख रुपये; जाणून घ्या कसे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आता जर तुमच्याकडे एक रुपयाची नोट असेल तर तुम्ही घरबसल्या लखपती (Earn Money) बनू शकता. होय… सध्या तुमच्याकडे कमाई करण्याची चांगली संधी आहे. तुम्ही ऑनलाइन 1 रुपयाची नोट विकून (earn money by selling one rupees note) लाखो रूपयांची कमाई करूशकता, परंतु यासाठी तुमच्याकडे ही खास एक रुपयांची नोट असायला हवी. समजा तुमच्याकडे अशा 5 नोट असतील तर तुम्ही 5 लाख रुपये सहज कमावू शकता. यासाठी तुम्हाला या खास नोटेचा फोटो वेबसाइटवर टाकावा लागेल, त्यानंतर लोक तुमच्या नोटांसाठी पैशाची बोली लावतील आणि तुम्ही चांगली किंमत देणार्‍याला नोट विकू शकता. Make money by selling one rupee note you can get 1 lakh rupees how do you sell it

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

येथे विका ही नोट
इंडियामार्टच्या वेबसाइटवर या नोटा घरबसल्या चांगल्या किंमतीत विकू शकता. यासाठी लाखो रूपये सुद्धा मिळू शकतात.

भारत सरकार जारी करते
एक रुपयांच्या नोटेची कथा सुद्धा वेगळी आहे.
ही नोट आरबीआय RBI नव्हे तर भारत सरकार जारी करते.
यामुळे या नोटेवर आरबीआय गव्हर्नरची सही नसते. देशाच्या अर्थ सचिवांची सही असते.

1917 मध्ये पहिल्यांदा झाली होती जारी
एक रुपयांच्या नोटेची पहिली छपाई 30 नोव्हेंबर 1917 ला झाली होती. त्या नोटेवर किंग जॉर्ज पंचमचा फोटो होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटनुसार 1926 मध्ये पहिल्यांदा एक रुपयांच्या नोटेची छपाई बंद झाली होती. ती 1940मध्ये पुन्हा सुरू केली. यानंतर 1994 मध्ये एक रुपयांच्या नोटेची छपाई पुन्हा बंद करण्यात आली. तिची सुरुवात पुन्हा एकदा 2015 मध्ये झाली.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Make money by selling one rupee note you can get 1 lakh rupees how do you sell it

हे देखील वाचा

तुमच्या Aadhaar Card वर जेंडर चुकीचे आहे का? UIDAI ने जारी केली लिंक; आता घरबसल्या अपडेट करा ‘या’ सोप्या पध्दतीनं, जाणून घ्या

e commerce | तुम्ही करत असाल Online Shopping! तर जाणून घ्या नवीन नियमांबाबत; आता Flash Sale च्या नावावर होणार नाही फसवणूक, जाणून घ्या

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी