
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mala Sinha | ज्यावेळी पुरुष प्रधान इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींसाठी जागा तयार करणे अधिक कठीण होते त्यादरम्यान माला सिन्हा (Mala Sinha) यांनी आपला एक ठसा उमटवला होता. माला सिन्हाला चाहत्यांची कमी नव्हती, तर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं होतं. अभिनयाने आणि गायनाने त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. दरम्यान आयुष्यात जसा कठीण प्रसंग येतो तसाच प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला होता. त्यावेळी त्यांनी 1966 मध्ये नेपाली अभिनेत्या (Nepali Actors) सोबत लग्न (Married) केलं होतं. त्यावेळी माला सिन्हा यांच्या घरी आयकर विभागाची (Income Tax Department Raid) धाड पडली होती.
आयकर विभागाची धाड पडली त्यावेळी माला सिन्हा (Mala Sinha) हिच्या बाथरूममध्ये 12 लाख रुपये सापडले होते. त्यादरम्यान 12 लाख ही जादा रक्कम होती. दरम्यान त्यावेळी आयकर विभागाचे अधिकारी हे पैसे जप्त करण्याबाबत बोलत होते. दरम्यान हे पैसे वाचवण्यासाठी अभिनेत्री माला सिन्हा हिने न्यायालयात एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. तिचं विधान ऐकून तेथील उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला.
माला सिन्हा यांनी पैसे वाचवण्यासाठी वेश्याव्यवसाय (Prostitution) करून हा पैसा कमावल्याचे न्यायालयात नमुद केले.
याबाबत विधान ऐकून तेथील उपस्थित असणारे थक्क झाले.
सिन्हा यांनी त्यांचे पैसे वाचवण्यासाठी न्यायालयात याबाबत विधान केले होते.
माला सिन्हा या फारच कंजूस होत्या. त्या प्रत्येक गोष्टीत पैसा खर्च कसा होणार नाही याबाबत विचार करायच्या.
त्याचबरोबर त्यांनी आपल्या घरात एकही नोकर ठेवला नाही. असे सांगितले जातेय.
—
दरम्यान, माला सिन्हाला मुंबईने (Mumbai) ओळख दिली.
त्यावेळी एके दिवशी अचानकपणे माला सिन्हा गुरू दत्तला (Guru Dutt) भेटली.
माला सिन्हाचे सौंदर्य पाहून गुरु दत्त यांनी तिला चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मालाला 1957 साली आलेल्या ‘प्यासा’ (Pyaasa) सिनेमात कास्ट केले गेले.
त्यावेळी गुरु दत्त या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता होते.
हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि हिट झाला.
त्यानंतर माला यांचं फिल्मी करिअर (Film Career) सुरु झालं आणि नंतर त्यांनी अनेक सिनेमात काम देखील केलेत.
Web Title :- Mala Sinha | famous actress mala sinha revile secret about her pornography business in court after income tax raid her home
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update