‘त्या’ फोटोमुळं अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा ‘गोत्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. पडद्यावर जरी मलायका सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मात्र नेहमीच सक्रिय असते. मलायका आपल्या स्टाईल आणि बोल्डनेसमुळे नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असेत तर कधी ती यामुळे ट्रोल होतानाही दिसते. काही दिवसांपूर्वी मलायका आपल्या बिकीनी फोटोमुळे ट्रोल झाली होती. पुन्हा एकदा असंच काहीसं झालं आहे.

https://www.instagram.com/p/B4_8D64Bxce/?utm_source=ig_embed

सध्या मलायकाचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या फोटोसाठी मलायका ट्रोल होत आहे. अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. फोटोत दिसत आहे की, मलायकाने एक शर्टप्रमाणे दिसणारा टॉप घातला आहे. फोटो पाहिला तर वाटत आहे की, तिनं केवळ शर्टच घातला आहे. हा शर्ट आहे की टॉप हे मात्र मलायकालाच माहिती. या वेगळ्या स्टाईलमुळे ती ट्रोल होताना दिसत आहे. काहींनी म्हटलं आहे की, ती पँट घालणं विसरली आहे.

https://www.instagram.com/p/B4kZ7iUBzLn/?utm_source=ig_embed

अनेकांनी मलायकाच्या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिला असंही म्हटलं आहे की, या वयात तुला हे सगळं शोभत का असा सवालही केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मलायका या ना त्या कारणामुळे चर्चेत आल्याचं दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B3pCpQmhLji/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/B41M4doBPCw/

https://www.instagram.com/p/B4zQ-qsBjpu/

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !