सुवर्ण मंदिरात पोहचली मलायका अरोरा, देसी अंदाजात ‘पोज’ देत काढले फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडच्या हॉट अ‍ॅक्ट्रेसपैकी एक असणारी मलायका अरोरा नेहमीच आपल्या हॉट अँड सेक्सी फोटोंमुळे चर्चेत असते. परंतु यावेळी मात्र मलायका आपल्या देसी अंदाजात दिसत आहे. मलायकाचे देसी अंदाजातील फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांना तिच्या बोल्ड फोटोंप्रमाणेच हे फोटोही आवडले आहेत.

मलायका सध्या अमृतसर फिरत आहे. यावेळी ती सुवर्ण मंदिरात गेली होती. यावेळी मलायकाने तिचे फोटो आणि एक व्हिडीओ सोशलवर शेअर केला आहे. फोटोत मलायका पिंक सूटमध्ये देसी अंदाजात दिसत आहे. या आऊटफिटमध्येही मलायका खूपच सुंदर दिसून आली.

मलायकाच्या फोटो आणि व्हिडीओंवर चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात कमेंट केली आहे. अनेकांना तिचा हा लुक आवडला आहे. नुकतीच मलायका आपल्या काही बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली होती. यानंतर आता पुन्हा आपल्या सिंपल फोटोंनी ती चर्चेचा हिस्सा बनली आहे.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !