Malaika Arora-Arjun Kapoor | मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा पाण्यातील व्यायाम, व्हिडीओ व्हायरल

मुंबई – पोलीसनामा ऑनलाईन – Malaika Arora-Arjun Kapoor | अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) एकमेकांना डेट करत आहेत. त्यांची लव लाईफ लोकांपासून लपलेली नसून दोघे एकमेकांसोबत सतत फोटो शेअर करत असतात. अशातच दोघांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या होतया. मात्र नुकतंच दोघेही मालदीवजमध्ये (Maldives) त्यांचा क्वालेटी टाईम स्पेंड करत असल्याचं समोर आलं आहे. (Malaika Arora-Arjun Kapoor) विशेष बाब म्हणजे या दोघांनीही मालदीवमधील एकही फोटो अद्पाय एकत्र शेअर केला नव्हता.

त्यानंतर आता दोघांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर चाहते भरभरुन प्रेम बरसावत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका आणि अर्जुन पाण्यात सायकलिंग करत असल्याचं दिसून येत आहे. (Malaika Arora-Arjun Kapoor) पाण्यात व्यायाम विशेषतः सायकलिंग करणं कठीण असतं, असं म्हटलं जातं. मात्र दोघांच्या व्हिडीओमुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) एकमेकांना दिवाळीमध्ये (Diwali) एकत्र प्रचंड धुमाकूळ घातल. सगळे सण देखील एकत्र साजरे केले. मात्र या न्यू इअरला त्याने मलायकाला वेळ देण्यास नकार दिला आहे. ज्यामुळे मलायका अर्जुनवर नाराज असल्याचं समजतं आहे. मलायकाने 17 वर्षांपुर्वी सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत विवाह पार पडला होता. मात्र त्यांच्या होणाऱ्या सततच्या वादाने त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 2017 पासून मलायका अर्जुनला डेट करत आहे.

 

Web Title : Malaika Arora Arjun Kapoor | arjun kapoor is enjoying happy times in the pool with his girlfriend malaika arora on their maldives vacation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये