Malaika Arora – Arjun Kapoor News | अर्जुन कपूरची बॉडी पाहून स्वत:ला रोखू शकली नाही मलाइका अरोरा, फोटोवर केली अशी कमेंट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमध्ये अनेक जोड्या प्रेक्षकांच्या चांगल्याच चर्चेत असतात. त्यामधीलच एक जोडी म्हणजे मलाइका अरोरा आणि अर्जून कपूर (Malaika Arora – Arjun Kapoor News). सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या (Malaika – Arjun Wedding News) चर्चांना उधान आलं आहे. तर अद्याप या दोघांनी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही (Malaika Arora – Arjun Kapoor News).

 

मात्र, अलीकडंच मलाइका (Malaika Arora) एका वेगळ्या कारणासाठी रसिक प्रेक्षकांच्या चर्चेत आली आहे. अभिनेता अर्जुन कपूरनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर मलाइकानं कमेंट केली असल्यानं, प्रेक्षकांनी तिच्या कमेंटला चांगलंच व्हायरल केलं आहे.

अर्जुन कपूरनं (Arjun Kapoor) शेअर केलेला हा व्हिडिओ जिम मधील असल्याच दिसत आहे. तो आपल्या शरीरासाठी घेत असलेले कष्ट या व्हिडिओमध्ये (Arjun Kapoor Gym Video) पूर्णपणे दिसत आहे. तसेच व्हिडिओखाली (Arjun Kapoor Viral Video) त्यानं कमेंटमध्ये लिहिलं कि, ‘ही शर्यत नसून, एक प्रवास आहे.’ त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांनी लाईक्स आणि भरपूर कमेंट्स करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

दरम्यान, व्हिडिओ पाहून मलाइकासुद्धा (Malaika Arora Viral Video) स्वत:ला रोखू शकली नाही.
तिनं कमेंटमध्ये बाइसेप्सची इमेजी शेअर करून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे..

 

Web Title :- Malaika Arora-Arjun Kapoor News | malaika arora comments on arjun kapoor workout video see here

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा