‘मिस्ट्रीगर्ल’सोबत दिसला लाडका ‘अरहान’, मलायका-अर्जुनही दिसले ‘BOLD’!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा आणि अ‍ॅक्टर अर्जुन कपूर गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या अफेअरमुळे चर्चेत आले आहेत. अनेकदा दोघं एकत्र फिरताना स्पॉट होत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. नुकताच अर्जुन मलायकाला घेऊन तिच्या मम्मीच्या घरी क्रिसमस पार्टीमध्ये पोहोचला होता.

दोघंही या पार्टीसाठी सोबत गेले होते. लुकबद्दल बोलायचं झालं तर मलायकानं ब्लू वेल्वेट ड्रेस घातला होता. या लुकमध्ये ती खूपच बोल्ड दिसत होती. मिनिमल मेकअप आणि रेड लिपस्टिकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अर्जुननं ब्लॅक स्वेटशर्ट आणि डेनिम जीन्स घातली होती. मीडियासमोर दोघांनीही पोज दिल्या.

खास बात अशी की, या पार्टीत मलायका आणि अरबाज यांचा 17 वर्षांचा लाडका अरहान देखील मिस्ट्री गर्लसोबत आला होता. अरहानचाही फोटो सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अर्जुन कपूर नुकताच पानीपत सिनेमात दिसला होता. सध्या मलायका सिनेमांपासून दूर आहे. मात्र सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते.

https://www.instagram.com/p/B6h6c5CjS7S/

https://www.instagram.com/p/B6h_IiYBNfH/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !