‘या’ अभिनेत्रीचं 11 वर्ष लहान अभिनेत्याशी ‘झेंगाट’ ! 46 व्या वर्षीही दिसते एकदम ‘BOLD अँड HOT’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक अ‍ॅक्ट्रेस अशा आहेत ज्या आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी ओळखल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा. मलायकाने आज आपला 46 वाढदिवस साजरा केला. वयाच्या 46 व्या वर्षीही मलयाका खूप फिट आणि फाईन आहे. आपल्या सेक्सी फिगरसाठी ती ओळखली जाते. आजही ती फिगरच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींना टक्कर देते. बिकीनी असो वा कोणताही आउटफिट असो तो घालण्यासाठी मलायका कधीच डगमगत नाही.

मलायका आपल्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेचा हिस्सा बनली आहे. पती अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करू लागली. परंतु तिने या नात्याबद्दल कधीच खुलून भाष्य केलं नाही. परंतु काही महिन्यांपूर्वी मात्र तिने अर्जुनवरील प्रेम मान्य करत त्यांचं नातं अधिकृत केलं. परंतु अर्जुन सोबतच्या नात्यामुळे मलायका अनेकदा ट्रोल झाली आहे. कारण अर्जुन आणि तिच्या वयात तब्बल 11 वर्षांचा फरक आहे. परंतु तिने याबाबत भाष्य करत तिला काही फरक पडत नसल्याचे सांगितले आहे.

अनेकांना माहिती नसेल परंतु मलायकाने आपल्या करिअरला व्हिजे म्हणून सुरुवात केली होती. नंतर तिने मॉडेलिंग केली आणि हळूहळू अल्बम आणि आयटम साँगमधून तिने इंडस्ट्रीत पाऊल टाकलं. अनेक सिनेमांमध्ये तिने अभिनय देखील केला आहे. परंतु तिच्या आयटम नंबरमुळे तिला जास्त लोकप्रियता मिळाली. शाहरुख सोबतचं तिचं छंय्या छंय्या हे गाणं जबरदस्त हिट झालं. हे गाणं आजही प्रेक्षक मोठ्या आवडीने ऐकतात.

मलायका आणि अरबाज खान कॉफीच्या जाहिरातवेळी भेटले होते. मलायका अरबाज लग्नबंधनात अकडले परंतु 19 वर्षांनंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आताही त्यांचं नातं चांगलं आहे.

View this post on Instagram

Stop, reflect and be grateful 🙏…. #wednesdaymusings💜

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता अरबाज खान सध्या आपल्या गर्लफ्रेंडसोबत खूपच एन्जॉय करताना दिसत आहे. त्याच्या या गर्लफ्रेंडंच नावं जॉर्जिया एंड्रियानी(Giorgia Andriani) आहे. मलायका आणि अर्जुनही आपल्या नात्यात खुश आहेत.

View this post on Instagram

Jus lounging around …… #madives#verycasually

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

View this post on Instagram

Hey Wat u lookin at ???👀👀👀

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

View this post on Instagram

Basking in neon ….#mycolouroftheseason#nyc#

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

View this post on Instagram

#bts….

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

View this post on Instagram

Take me back #throwbackthursday

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

View this post on Instagram

It’s a @reebokindia way of life #fashionablyfit

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

 

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like