Malaika Arora Bold And Hot Photos | मलाइका अरोरानं शेअर केला बेडरूम फोटो, फोटो पाहून सोशल मीडियाचं वाढलं तापमान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Malaika Arora Bold And Hot Photos | अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora) नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच आपले फिटनेस (Malaika Arora Fitness Video) आणि योगाचे व्हिडिओ (Malaika Arora Viral Video) सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे (Malaika Arora Bold And Hot Photos). अनेकदा ती प्रोफेशन आयुष्यासोबतच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत पाहायला मिळते (Malaika Arora Bedroom Photos).

 

अलीकडेच मलाइकाचे काही फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तिनं हे फोटो स्वत: आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहेत. तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बेडरूममध्ये असून फोटोसाठी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. मलाइकाचे हे फोटो (Malaika Arora Superbold Photos) इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

मलाइकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. आपल्या लुकला (Malaika Arora Sizzling Look) पूर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे केले आहे. फोटोमधील तिचे हावभाव अगदीच मनमोहक आहे. फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत असून (Malaika Arora Beautiful Look), चाहत्यांना तिचा हा लूक चांगलाच भावला आहे.

दरम्यान, फोटोखाली कॅप्शनमध्ये मलाइकानं (Malaika Arora Instagram Caption) लिहिलं की, ‘माझ्या मनासारखा रविवार, सिली, गूफी, आळशी आणि आनंदी.’ तिच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. अवघ्या 5 तासामध्ये जवळपास 90 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स दिलं आहे. तसेच कमेंट्स करून चाहत्यांनी फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Malaika Arora Bold And Hot Photos | malaika arora shared bedroom photos on sunday looks bold and hot says my kinda sunday silly goofy lazy happy

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा