Malaika Arora Bold-Hot | शॉर्ट ड्रेस घालून मलाईका अरोरानं केलं फोटोशूट, तिच्या बोल्ड फोटोमुळं वाढला सोशल मीडियाचा पारा ! पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Malaika Arora Bold-Hot | सुप्रसिद्ध अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora Bold-Hot) प्रेक्षकांच्या सतत चर्चेत असते. मलाइका सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच ती (Malaika Arora) आपल्या फिटनेस सोबतच फॅशन सेन्स बद्दल देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे काही फोटो (Malaika Arora Bold-Sexy Photoshoot) तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळतात.

मलाइका नेहमीच लेटेस्ट फोटोशूट करून सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तिचे हॉट फोटो पाहण्यासाठी नेटकरी सतत तिच्या फोटोची आतुरतेने वाट बघत असतात. मात्र मलाइकानं सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंनी (Malaika Arora Bold-Hot) सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढवलाय. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूप सुंदर, हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

फोटोमध्ये मलाइकानं मेटॅलिक रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तसेच फोटोमध्ये तिचा अंदाज खूप ग्लॅमरस दिसत आहे. तिचं हे फोटोशूट फर्स्ट लूक मॅक्झिन 2022 (First Look Magazine 2022) च्या कव्हर पेजसाठी केलं असून, तिचा हा लूक इंस्टाग्राम हॅंडलवर शेअर केला आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये मलाइका प्रचंड बोल्ड दिसत असून, तिनं कॅमेरामध्ये कमालीची पोज दिलीये. मलाइकाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा भरपूर पाऊस पडला आहे. तसेच अनेक कलाकारांनी देखील कमेंटद्वारे तिचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, मलाइकाला बॉलीवूडमधील एक हॉट अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. तसेच मलाइका नेहमीच सोशल मीडियावर आपल्या फॅशन आणि बोल्डनेसमुळं चाहत्यांच्या चर्चेत येत असते. तिनं शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालत असून, नेटकऱ्यामध्ये फोटोमुळे चांगलेच तापमान वाढला आहे.

 

Web Title : Malaika Arora Bold-Hot | malaika arora mini dress bold photo shoot goes viral on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Shankar Sampate Suspended | पुण्यातील अवैध धंद्देवाल्यांशी WhatsApp कॉलिंगवर सदैव संपर्कात राहणारा पोलीस कर्मचारी शंकर संपते निलंबित; जाणून घ्या प्रकरण

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर,
गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3573 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 33,914 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | खोटा दस्त अस्तित्वात आणुन मोठी आर्थिक फसवणूक ! हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा दाखल

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर,
चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

Special Tips For Good Sleep | रात्री शांत झोप लागत नसेल तर उपयोगी पडतील एक्सपर्टच्या ‘या’ 9 टिप्स; जाणून घ्या