Malaika Arora Bold Photo | मलाइका अरोरानं पारदर्शक पॅन्ट घालून सोशल मीडियावर केला कहर, पाहा व्हायरल फोटो..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Malaika Arora | अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora Bold Photo) अलीकडे आपल्या बोल्डनेसनं नेटकऱ्यांना चांगलीच घायाळ करत असते. वयाच्या अवघ्या 48 व्या वर्षी मलाइकाच्या हॉटनेसन अनेकांना मागे पाडला आहे. तिच्या लेटेस्ट फोटोसाठी अनेक नेटकरी आतूर झालेले पाहायला मिळतात. सोशल मीडियावर तिचा एक फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

मलाइकानं (Malaika Arora) नुकतंच एक लेटेस्ट फोटोशूट केलं आहे. तिनं केलेलं हे फोटोशूट मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी असल्याचं म्हटलं जातंय (Malaika Arora Magzine Photoshoot). फोटोशूट मधील तिचा लुक अत्यंत बोल्ड (Malaika Arora Bold Photo) आणि हॉट (Malaika Arora Hot Photo) दिसत आहे. मलाइकानं शेअर केलेल्या या फोटोमध्ये काळ्या रंगाची मोनोकिनी धारण केली आहे (Malaika Arora Monokini Look). तसेच त्याच्यावर तिनं सॅटीनचा नॉट असलेला कोट घातला आहे. त्याखाली तिनं ट्रान्सपरंट अशी पॅन्ट घातली आहे.

दरम्यान, हे फोटोशूट मलाइकानं ‘ग्रझिया (Graziaindia)’ या मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी केलं असल्याचं दिसतंय (Malaika Arora Magzine Cover Page Photoshoot). फोटोमध्ये (Malaika Arora Bold Photo) तिनं पारदर्शक पॅन्ट घालून खुर्चीवर अत्यंत हॉट अशी पोज दिली आहे. फोटोमध्ये (Malaika Arora Superbold Photo) तिच्या मनमोहक अंदाजाने अनेक नेटकरी घायाळ झाले आहेत. केस मोकळे सोडून तिनं आपल्या लुकला चार चाँद लावले आहेत.

 

 

Web Title : Malaika Arora Bold Photo | malaika arora in see through clothes malaika arora removes colthes to flaunts undegarments malaika bold photos

 

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त