Malaika Arora Bold Photo | मलाइका अरोरानं फक्त कोट घालून शेअर केला फोटो, व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांच्या हृद्याचे वाढले ठोके

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सुप्रसिद्ध अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora Bold Photo) आपल्या सुपरबोल्ड आणि हॉटनेसमध्ये इतर अनेक अभिनेत्र्यांचा एक पाऊल पूढे आहे. ती सतत सोशल मीडियावर हॉटनेसनं परिपूर्ण असलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच तिनं सोशल मीडियावर एक फोटो (Malaika Arora Hot photo) शेअर केला आहे. तिच्या या फोटोनं सोशल मीडियावर चांगलाच कहर केलाय.

मलाइकानं (Malaika Arora) हा फोटो सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर (Malaika Arora Instagram Photo) शेअर केला आहे. फोटोमध्ये तिनं गुलाबी रंगाचा कोट घातला आहे. तिचा या लूक (Malaika Arora Superbold Pic) मधील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. फोटोमध्ये तिची आतील काळ्या रंगाची ब्रालेट (Malaika Arora Bralette Photo) पूर्णपणे दिसून येत आहे. या लूकसाठी तिनं आपले केस मोकळे सोडले आहेत. चेहऱ्यावर लाईट असा मेकअप केला आहे.

मलाइकानं फोटोखाली कॅप्शनमध्ये (Malaika Arora Instagram Caption) लिहिलं कि, ‘काम करत असताना हसा.’ तिच्या या फोटोला अनेक चाहत्यांनी कमेंट करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच नेटकऱ्यांनी भरपूर लाईक्स करून तिच्या फोटोला (Malaika Arora Bold Photo) व्हायरल केलं आहे.

दरम्यान, मलाइका नेहमी तिच्या फिटनेसच्या बाबतीत गंभीर पाहायला मिळते.
ती सोशल मीडियावर तिचे अनेक योगाचे व्हिडिओ शेअर करत असते.
तसेच ते प्रोफेशनल आयुष्या सोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील ती चर्चेत राहिली आहे.
सध्या मलाइका अर्जुन कपूरला(Arjun Kapoor) डेट करत असल्याचं पाहायला मिळतं,
तर त्या दोघांनी त्यांचं नातं ऑफिशियल केलं आहे. लवकरच ते दोघं लग्न करणार असण्याची शक्यता दर्शवली जात आहे.

Web Title :- Malaika Arora Bold Photo | malaika arora shared bold photo wear only hot pink color coat and shows bralette eyes stuck on deep neck

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Alia Bhatt Oops Moment | आलिया भट्ट झाली Oops Moment ची शिकार, खूर्चीवर बसत असतानाच…

Nana Patole | ‘भाजपला हे महागात पडेल’; पाटणकरांवरील कारवाईनंतर नानांचा भाजपला इशारा

Ananya Panday Glamrous Look | अनन्या पांडेनं काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घालून दिल्या हॉट पोज, मादक फोटो पाहून नेटकरी झाले घायाळ