Malaika Arora Bralette Photo | नियॉन कलरची ब्रा घालून रस्तावर फिरताना दिसली मलाइका अरोरा, फोटो झाले व्हायरल

Advt.

पोलीसनामा ऑनलाइन टीम | सोशल मीडियावरील ट्रेडींग अभिनेत्री मलाइका अरोराचा (Malaika Arora Bralette Photo) चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. फॅशनच्या बाबतीत इतर अनेक अभिनेत्रींच्या ती एक पाऊल पूढेच आहे. तिच्या नृत्यानं तिनं अवघ्या देशाला वेडं लावलं आहे. सोशल मीडियावर नुकतंच तिचे काही फोटो (Malaika Arora Bralette Photo) व्हायरल होताना दिसत आहे.

 

मलाइकाच्या (Malaika Arora) व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तिनं नियॉन कलरची ब्रालेट (Malaika Arora Bralette Photo) आणि खाली शॉर्ट्स घातली आहे. या लूक मध्ये ती अत्यंत हॉट दिसत आहे. तिनं पायात पांढऱ्या रंगाची चप्पल घातली आहे. तसेच फोटोमध्ये (Malaika Arora Viral Photo) ती रस्त्यावर फिरताना दिसत असून, चेहरा मास्कनं झाकला आहे.

 

 

दरम्यान, मलाइका सतत सोशल मीडियावर तिचे हॉट (Malaika Arora Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Malaika Arora Bold Photo) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. तिच्या लेटेस्ट फोटोसाठी (Malaika Arora Latest Photo) चाहते नेहमीच आतुर झालेले पाहायला मिळतात. तसेच आपल्या फॅशननं ती नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरते.

 

 

web title : Malaika Arora Bralette Photo | Malaika Arora was seen walking on the road wearing a neon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा