Malaika Arora Controversial News | मलाइका अरोरानं दिलं तोकड्या कपड्यांवरून प्रश्न विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर; म्हणाली – ‘लोक नावं ठेवतील असं कधीच वागत नाही..’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूड अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora Controversial News) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिच्या फॅशन सेंन्सचे अनेक दिवाने आहेत. ती नेहमीच तिचे हॉट (Malaika Arora Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Malaika Arora Bold Photo) शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते. अभिनयासोबतच ती डान्स आणि फिटनेसबद्दल अधिक प्रेक्षकांची रोल मॉडेल आहे (Malaika Arora Controversial News).

मलाइकाचा (Malaika Arora) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Malaika Arora Controversial News) होताना दिसत आहे. हा व्हिडिओ जुना असल्याच म्हटलं जात आहे. कारण या व्हिडिओमध्ये तिच्या सोबत तिचा एक्स पती अरबाज खान (Arbaaz Khan) सुद्धा दिसत आहे. व्हिडिओमध्ये अरबाजला मलाइका संदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यानं अगदीच योग्य असं उत्तर दिलं, तसेच पूढे मलाइकानं सुद्धा आपलं मत मांडले.

व्हिडिओमधील मुलाखतीमध्ये अरबाज खानला तिच्या फॅशन (Malaika Arora Fashion Sence) आणि बोल्डनेस (Malaika Arora Bold Look) वरून प्रश्न विचारला आला. ‘मलाइका अनेकदा तोकडया कपड्यांमध्ये वावरते तसेच तिच्या डिझायनर ड्रेसची सतत चर्चा होत असते. तिचे असं तोकडे कपडे पाहून तुला राग येत नाही का?’ त्यावर तो म्हणाला, ‘मलाइकाला चांगलं माहिती आहे , कोणती गोष्ट करावी आणि कोणती करू नये.’3

मलाइतकानं (Malaika Arora Viral News) ही पूढे आपले मत मांडून सडेतोड उत्तर दिलं. ती म्हणाली, ‘लोकांनी मला नाव ठेवावी किंवा माझ्यावर बोट ठेवावी असं कामं मी कधीच करत नाही.’ दरम्यान, अरबाज आणि मलाइका यांंचा घटस्फोट झाला असून, ती सध्या अभिनेता अर्जून कपूरला डेट करत आहे. तसेच लवकरच ते दोघं लग्न करणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

Web Title : Malaika Arora Controversial News | when malaika arora clears the gossips about her dressing sense

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा