‘हॉट’ अभिनेत्री मलायका अरोरानं शेअर केला बिकिनीतला खास व्हिडीओ ! क्षणातच झाला ‘व्हायरल’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा हॉटनेससाठी फेमस आहे. सोशल मीडियावर मलायकाचे हॉट फोटो धुमाकूळ घालत असतात. पुन्हा एकदा मलायका अरोरा आपल्या व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे.

मलायकानं तिच्या इंस्टाग्राम वरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका हॉट बिकिनीत दिसत आहे. खास बात अशी हा तिचा एक बूमरँग व्हिडीओ आहे. बीचवरील हा व्हिडीओ मलायकानं चाहत्यांसोबत शेअर केला आहे जो क्षणातच व्हायरल झाला आहे. एका दिवसात हा व्हिडीओ 7 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूप आवडला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाईक्स कमेंटचा पाऊस पाडला आहे.

मलायकां व्हिडीओ शेअर करताना खास कॅप्शन दिलं आहे. तिनं लिहिलेल्या ओळी या खूप मोटीवेट करणाऱ्या आहेत. अजूनही चाहते हा व्हिडीओत पहात आहेत.

46 वर्षांची मलायका आजही खूपच यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. या वयातही मलायका कमालीची हॉट आणि सेक्सी दिसते. भल्या भल्या अभिनेत्री तिच्या हॉटनेसपुढे झक मारतात. मलायका आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं नातं ऑफिशियल केलं आहे.

मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. आजवर मलायकानं अनेक सिनेमात आयटम नंबर केले आहेत जे खूप गाजले आहेत.