ग्रीन क्रॉप टॉपमधील ‘जीम लुक’मध्ये मलायका अरोरा दिसली एकदम ‘कडक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या बी टाऊनमध्ये ग्रीन कलर चांगलाच ट्रेंडमध्ये असल्याचे दिसत आहे. पूल पार्टीपासून तर फंक्शन्सपर्यंत नियॉन ग्रीन कलर बॉलिवूड दीवाजच्या फॅशनमध्ये सामिल आहे. सध्या मलायकाचेही नियॉन ग्रीन कलरच्या टॉपमधील काही फोटो समोर आले आहेत. यात तिने ब्लॅक शॉर्टही घातली आहे. वर्कआऊट दरम्यान मलायका स्पॉट झाली आहे.

https://www.instagram.com/p/Bz2VjGinHRJ/

मलायकाचे जीमला जातानाचे अनेक फोटो याआधीही समोर आले आहेत. याशिवाय तिने वर्कआऊट करतानाचे काही सेल्फी अनेकदा पोस्ट केले आहेत.

मलायकाने नियॉन ग्रीन कलरच्या टॉपसोबतच ब्लॅक कलरची शॉर्टही घातली आहे. मलायकाने परफेक्ट कलर कॉम्बिनेशन केले आहे. याआधीही ती नियॉन ग्रीन कलरच्या टॉपमध्ये दिसली आहे.

बी टाऊनमध्ये सध्या मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

दोघांनीही आपले नाते पब्लिकली स्विकार केले आहे. अर्जुन कपूरच्या वाढदिवशी मलायकाने शुभेच्छा देत आपले प्रेम व्यक्त केले होते. मलायकाने इंस्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट लिहित अर्जुनला खास शुभेच्छा दिल्या होत्या. मलायकाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.

काही दिवसांपूर्वीच मलायका आणि अर्जुन न्ययॉर्कमध्ये एकत्र दिसले होते. दोघांनीही व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. मलायका-अर्जुनचे हे फोटोही व्हायरल झाले होते. असे समजत आहे की, न्यूयॉर्कमध्ये अर्जुन आणि मलायकाने अर्जुनचा वाढदिवस साजरा केला. शिवाय सोबतच हॉलिडे देखील एन्जॉय केले.

 

आरोग्यविषयक वृत्त –

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या