मलायका आरोराच्या जिम लूक समोर सगळया अभिनेत्री पडतात ‘फिक्या’ ! ‘हे’ घ्या ‘पुरावे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार मलायका अरोरा एक फिटनेस फ्रिक तर आहेच सोबतच ती एक फॅशन आयकॉन आहे. तिची स्टाईल आणि ड्रेसिंग सेंस कमालीचा आहे. जेव्हा कधी मलायका घरातून बाहेर पडते तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळतात.

https://www.instagram.com/p/B9oI6DwBtfK/

मलायकाचा जीम लुक तर खूपच अटेंशन घेत असतो. आज आपण मलायकाचे काही स्टायलिश आणि हॉट जीम फोटो पाहणार आहोत. 46 वर्षीय मलायका आपल्या स्टाईल अन् फॅशननं साऱ्याच अभिनेत्रींना मात देते.

https://www.instagram.com/p/B9oIJeIh_pY/

मलायकाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर कधी क्रॉप टॉप तर कधी प्रिंटेड टाईट्समध्ये तर कधी फंकी शर्ट अशा प्रकारे मलायकाचा जीम लुक पाहण्यासारखा असतो.

अलीकडेच तिनं न्यूड बॉडीसूट घातला होता. ज्यात ती खूपच बोल्ड आणि स्टनिंग दिसत होती. तिच्या या लुकची खूप चर्चा होताना दिसली. तिचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसले.

मलायकानं ऑल ब्लॅक लुकही केला होता ज्यात तिच्या हॉटनेसनं कहर केला होता. मलायका आपला प्रत्येक नवीन लुक आपल्या नवीन शेड्सनं पूर्ण करत असते. लुक कोणताही असो मलाायका अरोरा त्याला हॉटनेसचा तडका आणि बोल्डनेसचा टच द्यायला विसरत नाही.

मलायकाचे एकदा ब्लॅक अँड व्हाईट स्पोर्ट ब्रामधील फोटो समोर आले होते ज्यात ती बॅक फ्लाँट करताना दिसली होती. तिचा हॉटनेस पाहून चाहेत घायाळ झाले होते.

https://www.instagram.com/p/B87rzdvhjWt/

https://www.instagram.com/p/B8SkYRPBU2E/

https://www.instagram.com/p/B8JGCU3Bb4X/

https://www.instagram.com/p/B7l9yR_Bl44/

https://www.instagram.com/p/B7YiJHhlxlZ/

https://www.instagram.com/p/B7QMgk3BFob/

https://www.instagram.com/p/B7QMlCwBc9C/

https://www.instagram.com/p/B6ODAMVBT11/