Malaika Arora – Harnaaz Kaur Sandhu Dance Video | मलाइका अरोरा आणि हरनाज कौरनं ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर धरला ठेका, जाणून घ्या कोणी मारली बाजी?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात आपल्या सौदर्यानं प्रेक्षकांना वेड लावणारी सौंदर्यवती हरनाझ कौर संधूचा (Malaika Arora – Harnaaz Kaur Sandhu Dance Video) चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून मिस यूनिव्हर्स (Miss Universe) लोकांच्या चांगलीच चर्चेत आहे. तिचं वजन अचानक वाढल्यानं ती अनेक नेटकर्यांच्या टिकेचं कारण बनली. मात्र तिनं स्पष्ट केलं की, एका आजारामुळं तिचं वजन वाढलं. सोशल मीडियावर तिचा आणि अभिनेत्री मलाइका अरोराचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Malaika Arora – Harnaaz Kaur Sandhu Dance Video) होताना दिसत आहे.

 

 

 

हरनाज संधू (Harnaaz Kaur Sandhu) आणि मलाइका अरोरा (Malaika Arora) एका शो मध्ये एकत्र आल्या होत्या. या कार्यक्रमात मलाइका सोबत हरनाजनं डान्स केला. व्हिडिओमध्ये ती मलाइकासारखा हुबेहूब डान्स करण्याचा प्रयत्न करत होते. तिचा हा प्रयत्न चांगला होता. सोशल मीडियावर त्या दोघींचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मलाइका अत्यंत सुंदर (Malaika Arora Sizzling Look) दिसत आहे. तसेच तिनं काळ्या रंगाचा लॉंन्ग बॉडी फिट ड्रेस परिधान केला आहे. हरनाजही यामध्ये ग्लॅमरस (Harnaaz Kaur Sandhu Glamorous Look) दिसत होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या दोघींच चांगलंच कौतुक केलं. मात्र काही लोकांनी हरनाजला चांगलंच ट्रोल केलं आहे.

 

 

Web Title :- Malaika Arora – Harnaaz Kaur Sandhu Dance Video | malaika arora and harnaaz sandhu dance video goes viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakul Preet Singh Bold Photo | रकुल प्रीत सिंहच्या बोल्ड फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा, व्हायरल फोटोनं चाहत्यांना केलं घायाळ..!

 

Alzheimer’s Disease Causes And Symptoms | सावधान ! अल्झायमर होण्याची ‘ही’ आहेत कारणं, अशा गोष्टींचं सेवन केल्यास आजार गंभीर होऊ शकतो

 

Ankita Shorey Bathroom Photo | अंघोळ करताना ‘या’ अभिनेत्रीनं शेअर केला बाथरूम फोटो, व्हायरल फोटोनं उर्फी जावेदला सुद्धा दिली टक्कर..

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! एमईएस इलेव्हन, गेम चेंजर्स इलेव्हन, पुनित बालन ग्रुप, केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघ उपांत्य फेरीत