Photos : मलायकाच्या ‘हॉट योगा’ची सोशलवर जोरदार चर्चा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा (Malaika Arora) हॉटनेससाठी फेमस आहे. सोशल मीडियावर मलायकाचे हॉट फोटो धुमाकूळ घालत असतात. पुन्हा एकदा मलायका अरोरा आपल्या काही फोटोंमुळं चर्चेत आली आहे.

मलायकानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात मलाका विविध योगा पोज करताना दिसत आहे. खास बात अशी की, मलायकाचा लुकही खूप बोल्ड आणि हॉट दिसत आहे. सध्या तिच्या या योगा आणि लुकनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

मलायकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी कमेंट करत तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. काहींनी तर याला हॉट योगा Hot Yoga) असंही म्हटलं आहे.

46 वर्षांची मलायका आजही खूपच यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. या वयातही मलायका कमालीची हॉट आणि सेक्सी दिसते. भल्या भल्या अभिनेत्री तिच्या हॉटनेसपुढे फिक्या दिसतात. मलायका आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळेही चर्चेत असते. आता त्या दोघांनीही आपलं नातं ऑफिशियल केलं आहे.

मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. आजवर मलायकानं अनेक सिनेमात आयटम नंबर केले आहेत जे खूप गाजले आहेत.