अभिनेत्री मलायकाची ‘स्प्लिट’ पोज ‘भन्‍नाट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मलायका अरोरा बॉलीवूडची फॅशनिस्ट सोबतच फिटनेस फ्रिक देखील आहे. मलायका आपल्या फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाइलला खूप महत्व देते. मलायका आपले वर्कआउट व्हिडीओ आणि फोटोने चाहत्यांना फिटनेस गोल्स देत असते. मलायकाचे वर्कआउट सेशनचे व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

नुकताच मलायका अरोराने सोशल मीडियावर आपला एक फोटो शेयर केला आहे. फोटो मध्ये मलायका स्प्लिट करताना दिसून आली आहे. मलायकाच्या या फोटो मध्ये तिच्या फ्लेक्सिबल बॉडीची चर्चा सोशल मीडियावर होते आहे. मलायकाने या फोटोला कॅप्शन दिले की, ‘योगा आणि कोणत्याही प्रकारचा व्यायाम करुन मला खूप आनंद भेटतो. मला उत्साही व शांतता वाटते. मलायकाला अशा प्रकारे स्प्लिट करताना बघितल्यावर चाहते मलायकाच्या फोटोवर कमेंट करता आहेत की, अर्जुन कपूर खूप लकी आहे.’

मलायका या दिवसांमध्ये अर्जुन कपूर सोबतच्या नात्यामुळे लाइमलाइट मध्ये आली आहे. मलायका आणि अर्जुनला नेहमी एकमेकांसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करताना बघितले जाते. अर्जुन आणि मलायका न्यूयॉर्क वरुन सुट्ट्यांचा आनंद घेऊन आल्यानंतर त्या दोघांच्या लग्नबद्दलच्या चर्चा होत होत्या. परंतु अर्जुनने याबाबतचे स्पष्टीकरण स्पष्ट केले होते. त्या दोघांना अजूनही एकमेकांबरोबर वेळ घालवायचा आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like