‘न्यूड’ बॉडीसूटमध्ये दिसली मलायका अरोरा, ट्रोलर्स म्हणाले – ‘स्वस्तातली किम कार्दशियन’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार मलायका अरोरा आपल्या हॉट फोटोंमुळं आणि योगामुळं नेहमीच चर्चेत असते. अनेकदा मलायका जीमला जातानाही स्पॉट होत असते. सोशलवर सक्रिय असणारी मलायका नेहमीच आपले बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच ती पुन्हा एकदा जीमला जाताना स्पॉट झाली. सध्या तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत आणि व्हिडीओत मलायका न्यूड बॉडीसूटमध्ये दिसत आहे.

मलायकाचे न्यूड बॉडीसूटमधील फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर काही चाहत्यांना तिचा लुक आवडला आहे. मात्र काही नेटकऱ्यांना हा लुक खटकला आहे ज्यामुळं ती ट्रोल होताना दिसत आहे. काही ट्रोलर्सनी तिला स्वस्तातली किम कार्दशियन म्हटलं आहे. काहींनी तर तिला वयावरूनही कमेंट केली आहे.

काहींनी मात्र तिच्या लुकचं कौतुक केलं आहे. काहींनी म्हटलं आहे की, मलयाकाची स्वत:ची मर्जी आहे. तिला हवं ते ती घालू शकते. काहींना मलायका नेहमीप्रमाणेच हॉट, यंग आणि ब्युटीफुल दिसली. मलायकाचे हे न्यूड बॉडीसूटमधील फोटो आणि व्हिडीओ सोशलवर चर्चेत आले आहेत.

https://www.instagram.com/p/B9oUtP5pvqB/

https://www.instagram.com/p/B8JDapmpSGp/

https://www.instagram.com/p/By-PH0VpKWD/

https://www.instagram.com/p/ByC08QmpFqU/

https://www.instagram.com/p/BxvAGsZJ4se/

https://www.instagram.com/p/B9liSoLp3Xf/

https://aajtak.intoday.in/gallery/malaika-arora-in-sports-bra-and-gym-tights-nude-bodysuit-social-media-troll-tmov-6-47239.html