Malaika Arora | मलाइका अरोरानं काळ्या रंगाच्या वेलवेट ड्रेसमध्ये दिली बोल्ड पोज, फोटोनं सोशल मीडियाचा वाढला पारा..
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Malaika Arora | अभिनेत्री मलाइका अरोरा (Malaika Arora) सोशल मीडियावर आपले बोल्ड आणि हॉट फोटो (Bold-Hot Photo) शेअर करून चाहत्यांना आकर्षित करत असते. मलाइकानं अलीकडेच आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. तिचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
मलाइकानं (Malaika Arora) शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. फोटोमधील तिचे एक्सप्रेशन बोल्ड दिसत आहे. सोशल मीडियावर या फोटोला (Viral Photo) जवळपास 69हजाराहून अधिक लोकांनी लाइक्स दिला आहे. अनेक चाहत्यांनी कमेंट करून तिच्याबद्दलचा प्रेम व्यक्त केलंय.
दरम्यान, मलाइका नेहमी तिच्या फिटनेसच्या बाबतीत गंभीर पाहायला मिळते. ती सोशल मीडियावर तिचे अनेक योगाचे व्हिडिओ शेअर करत असते. तसेच ते प्रोफेशनल आयुष्या सोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील ती चर्चेत राहिली आहे. सध्या मलाइका अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत असल्याचं पाहायला मिळतं, तर त्या दोघांनी त्यांचं नातं ऑफिशियल केलं आहे. लवकरच ते दोघं लग्न करणार असण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
Web Title :- Malaika Arora | malaika arora after sharing transparent bralette photos shares bold velvet bodycon dress pics fans reaction goes viral on social media
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Kiara Advani | कियारा आडवाणीनं घेतली Audi कार… किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क…!