Malaika Arora | रेड कार्पेटवर मलाईका अरोरा झाली चक्क Oops Moment, फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम –  Malaika Arora | मलाईका अरोरा आपल्या फिटनेस आणि फॅशन बाबतीत (Fitness Freak) नेहमीच पुढे असते. खाजगी आयुष्यासोबतच तिचं वैयक्तिक आयुष्यबद्दल देखील ती चाहत्यांच्या चर्चेत असते. (Malaika Arora) ती नेहमीच नेटकऱ्यांसमोर काहीतरी नवख घेऊन येत असते.

 

बॉलीवूडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांना ओप्स् मोमेंटना सोमोरे जावे लागले आहे. तर मलाईका देखील या ओप्स् मोमेंटची शिकार बनली. 2020 मधील मिस डिवा यूनिवर्सच्या ग्रॅंड फिनालेच्या रेड कार्पेटवर हि घटना घडली आहे. मलाईकानं सुंदर असा पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ड्रेस ओफ शोल्डर असून थाई- हाई रैप गाऊन आहे. दरम्यान फोटोंमध्ये तिनं कानात मोठे कानातलं घातले आहे. तर पायात गोल्डन रंगाची उंच टाचेची चप्पल परिधान केलीयं. परंतु जेव्हा मलाईकानं रेड कार्पेटवर पाय ठेवला, त्याचक्षणी ती ओप्स मूमेंटची शिकार झाली.

 

दरम्यान, फॅशनची गोष्ट आल्यावर मलाईका नेहमीच बोल्ड आणि हॉट कपड्यांची निवड करते. अनेकदा ती तिच्या जिम लूकमुळे सोशल मीडियावर ट्रोल झालेली पाहायला मिळते. तर काही नेटकरी तिच्या फोटोजला चांगलीच पसंती देतात.

Web Title : Malaika Arora | malaika arora face oops moment in risque thigh high slit gown viral yellow dress

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Huma Qureshi | ‘गॅंग्स् ऑफ वासेपुर’मधील वुमनियाच्या बोल्ड लूकनं सोशल मीडियाचा वाढवला पारा; फोटो व्हायरल

PAK Vs BAN Match | बाबर आझमसह PAK संघावर गुन्हा दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Katrina Kaif | बापरे..! लग्नात एक लाखांची मेहंदी काढणार कतरिना