Malaika Arora | मलायकाचे न्यू इअर सेलिब्रेशन चर्चेत; शेअर केलेल्या फोटोंची होतेय चर्चा
पोलीसनामा ऑनलाइन टीम – नुकतेच अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर न्यू इयर सेलिब्रेशन करून मुंबईत परतले आहेत या दोघांना विमानतळावर एकत्रित स्पॉट करण्यात आले होते. यावेळी दोघेही सायलेंट होते, मात्र स्टायलिश दिसत होते. या दोघांनी परिधान केलेले कपडे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. (Malaika Arora)
नववर्षाची सुरुवात मलायका आणि अर्जुनने एकत्र केली होती. यावेळी इंस्टाग्राम वर मलायकाने फोटो देखील शेअर केला होता. आता यानंतर दोघांना विमानतळावर स्पॉट करण्यात आले आहे. यावेळी मलायकाने ब्लॅक लाइनिंग वाईट स्वेट शर्ट घातला होता. तर अर्जुन कपूर ने ब्लू टी-शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट असा पेहराव केला होता. यावेळी अर्जुनने टोपी आणि हातात ब्राऊन बॅग घेतली होती. दरम्यान यंदाचे मलायका आणि अर्जुन यांचे नववर्ष सेलिब्रेशन चर्चेत आहे.
मलायकाने (Malaika Arora) तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर दोघांचा एक रोमँटिक फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले होते की “हॅलो 2023” यावेळी मलायका अर्जुनला किस करताना दिसत होती. चाहत्यांना त्यांचा हा फोटो खूपच आवडल्याचे दिसत होते. यावर अनेक कमेंट्स देखील केले गेले होते. चाहते देखील या दोघांना न्यू इयर च्या शुभेच्छा देताना दिसत होते. तर मलायकाने एक व्हिडिओ देखील यावेळी शेअर केला त्या व्हिडिओला तिने कॅप्शन देत म्हंटले कि, “2022 in 60 photos ready…..”
Web Title :- Malaika Arora | malaika arora shared 60 photos video gave special message on social media
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Politics | भाजप-शिंदे गटात राऊत भांडण लावत आहेत; शिंदे गटातील मंत्र्याचा राऊतांवर आरोप