Malaika Arora | मलाईकानं ‘स्पोर्टस् ब्रा’मध्ये काढला मिरर सेल्फी, तिच्या बोल्ड लूकनं चाहत्यांचा वाढला ‘पारा’
पोलीसनामा ऑनलाईन टीम – Malaika Arora |सोशल मीडियावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल मलाईका अरोरा नेहमीच चर्चेत असते. ती सतत सोशल मीडियावर फिटनेस आणि योगाबद्दल अपडेट देत असते. तसेच फॅशनच्या बाबतीत (Malaika Arora) ती इतर अनेक अभिनेत्यांच्या एक पाऊल पुढेच आहे.
मलाईकानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केलाय. ज्यामध्ये तिनं स्पोर्ट ब्रा घातली आहे. मलाईकाचा हा (Malaika Arora Viral Photo) फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला असून, चहात्यांना या (Malaika Arora Bold Photo) फोटोनं घायाळ केलय. तर नेटकऱ्यांनी या फोटोला डोक्यावर घेतलंय. नेटकऱ्यांनी फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी फोटोला तिच्या या फोटोला ट्रोलदेखील केलं आहे.
https://www.instagram.com/p/CWyPALJPNH1/?utm_source=ig_web_copy_link
मलाईकानं शेअर केलेला फोटोमध्ये ती एका आरश्यासमोर उभी राहून सेल्फी घेताना दिसते. तर सेल्फीमध्ये तिनं नखांना लाल कलरची नेलपेंट लावली असून, चेहऱ्यावर बोल्ड हावभाव दिले आहे. तर फोटोमध्ये ग्रे रंगाची स्पोर्ट्स ब्रा घातलीये. त्याच बरोबर मलाईकानं तिच्या मेकअप रूम मधील व्हिडिओ सुदधा शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये मलाईकाचा अंदाज अगदीच बोल्ड दिसून येत आहे. तिचा हा (Viral Video) व्हिडिओ सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल झाला असून, चहात्यांनी तिच्या सुंदरतेची प्रचंड प्रमाणात तारीफ केली आहे.
https://www.instagram.com/p/CV0c_wiNXb2/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, मलाईका सतत तिच्या जिम आणि हॉट फोटोनं चाहत्यांना घायाळ करत असते. तसेच हिंदी चित्रपट ‘दिल से’ मधील आइटम सॉंग ‘चल छैया छैया’ यामध्ये तिने आपल्या डान्सनं चाहत्यांना वेड लावलं. सध्या मलाईका ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या सोनीवरील शोमध्ये जज म्हणून दिसत आहे.
Web Title :- Malaika Arora | malaika arora took a sizzling selfie wearing a sports bra photo raises the internet temperature
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update