मलायका अरोरानं केला अर्जुन कपूरच्या कमजोरीचा ‘खुलासा’, सांगितलं ‘हे’ सिक्रेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील रिलेशनशिप कोणापासून लपून राहिलेले नाही. दोघांनीही अनेकदा सोशल मीडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामुळेच हे दोघे अनेकदा एकत्र सोबत दिसतात. नुकतीच मलायका अरोरा नेहा धुपियाच्या एका चॅट शो मध्ये आली होती त्यावेळी तिने अर्जुन कपूरच्या एका कमजोरीचा खुलासा केला आहे.

मलायका यावेळी बोलताना म्हणाली की, अर्जुन रिलेशनशिप असो किंवा काम सर्व गोष्टी नीट सांभाळतो मात्र अर्जुनला पैसे व्यवस्थित सांभाळता येत नाही या बाबत जरा तो कमजोर आहे. यावेळी मलायकाने आपल्या आणि अर्जुनच्या रिलेशनशिपबाबत अनेक गप्पा मारल्या. लग्ना बाबत विचारले असता लग्न एखाद्या बीचवर व्हावे अशी इच्छा यावेळी मलायकाने व्यक्त केली. तसेच लग्नात आपल्याला ईल साब गाऊन घालायचा असल्याचे देखील मलायकाने यावेळी सांगितले.

अर्जुनबाबत बोलताना मलायका म्हणाली की, अर्जुन म्हणतो की मी त्याचे चांगले फोटो काढत नाही मात्र तो माझे चांगले फोटो काढतो. काही दिवसांपूर्वीच दोघांच्या न्यूयॉर्क मधील भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यावेळी दोघांनी ऋषी आणि नितु कपूरची देखील भेट घेतली होती. मालदीव मधील भेटीनंतर दोघांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून आपले रिलेशन जाहीर केले होते. नुकताच आलेल्या पानिपतच्या ट्रेलर वर सोशल मीडियावर मलायकाने शेअर करत उफ ओसम असे देखील लिहिले होते.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !