अभिनेत्री मलायकाला पसंत नाही ‘बॉयफ्रेंड’ अर्जुन कपूरचे योगा ‘स्किल्स’ ! दिलं एवढं ‘रेटींग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री मलायका अरोरा बॉलिवूडमधील फिटनेस दिवा म्हणून ओळखली जाते. नुकतीच ती करीना कपूर आणि बहिण अमृता अरोरा सोबत गर्ल्स नाईट आऊटसाठी जात होती. त्यावेळी एका मुलाखतीत तिने सेलिब्रिटीजना त्यांच्या फॅशन स्किल्सनुसार मार्क्स दिले.

अर्जुन कपूरची बहिण जान्हवी कपूरला आयलायनरसाठी मलायकाने तिला 6 पैकी 4 मार्क दिले. याशिवाय तिने बहिण अमृता अरोराला देखील मार्क्स दिले. अमृतानेही मलायकाच्या मेकअप स्किल्समध्ये प्रगती झाल्याचं म्हटलं आहे.

सर्वांनी मलायकाच्या रेटींगवर तेव्हा लक्ष दिलं जेव्हा तिने बॉयफ्रेंड अर्जुन कपूरला योगा स्किल्ससाठी मार्क्स दिले. सर्वांना माहिती आहे की, मलायका रोज योगा करते. तिने अनेकदा योगा करतानाचे तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अर्जुनचे योगा स्किल्स खास नसल्याचे मलायकाचे मत आहे. अर्जुनला याबाबत काय वाटतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मलायकाची अर्जुनला कोणती गोष्ट आवडत नाही हे विचारल्यानंतर मलायकाने तिचे फोटोग्राफी स्किल्स अर्जुनला आवडत नसल्याचे सांगितले. तिने सांगितले की, जेव्हा तो माझे फोटो काढतो तेव्हा ते एकदम छान येतात. परंतु जेव्हा मी त्याचे फोटो काढते ते चांगले नाही येत.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !