अभिनेत्री मलायकानं पहिल्यांदाच शेअर केलं फिटनेसचं ‘सिक्रेट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची हॉट आणि फिट अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मलायका आपल्या फिटनेसला घेऊन खूप जागरूक आहे. यासाठी ती विशेष काळजी घेते. मलायकानं नुकतंच सांगितलं आहे की, सेलेब्रिटी या नात्यानं जेव्हा आपण फिटनेसला प्रोत्साहन देतो तेव्हा स्वत: देखील फिट रहायला लागतं.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaarora0fficial) on

मलायकाला गुरुवारी पियर ब्युरो नॉर्थवेस्टनं भारतात अमेरिकेतील नाशपाती (USA पियर्स) साठी एका कार्यक्रमात ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आलं. यावेळी मलायकाला तिच्या फिटनेसचं गुपित विचारण्यात आलं तेव्हा तिनं सांगितलं की, नाशपाती फळ.

मलायकानं सांगितलं, ती स्वत: अमेरिकेच्या नाशपातीचं सेवन करत आरोग्यात बदल अनुभवत आहे. सुमित सरन, इन-कंट्री पियर ब्युरो नॉर्थवेस्टनं या निमित्तानं म्हटलं की, “अमेरिकेतील नाशपाती भारतातील नाशपातीसाठी पूर्णपणे पूरक आहे. भारतीय नाशपाती सप्टेंबर महिन्यात संपते आणि युएस पियर्स भारतीय भारतीय ग्राहकांना अधिक पर्याय देत ऑक्टोबरमध्ये बाजारात येतं. त्यामुळं ज्यांना नाशपाती आवडतं त्यांना बाजारात जास्त वेळ हे फळ उपलब्ध राहतं.”

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

You might also like