मलायकाचा वडिलधार्‍याशी हात मिळवण्यास ‘नकार’, युजर्सनं केल्या ‘अशा’ कमेंट (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस क्विन मलायका अरोरा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मलायकाचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. अशावेळी पुन्हा एकदा मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मलायका एका वडिलधाऱ्या व्यक्तीसोबत दिसत आहे.

मलायका अरोराला फिटनेसची खूप चिंता असून बर्‍याचदा ती जिमच्या बाहेरही स्पॉट होते. अशा परिस्थितीत मलायका पुन्हा एकदा जिमच्या बाहेर दिसली आहे. यावेळी मलायका तिच्या गाडीतून उतरताच एक वयस्कर व्यक्ती तिच्याकडे येऊन त्यांनी सेल्फी काढण्यास सुरुवात केली.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, मलायका थोडी आश्चर्यचकित झाली परंतु, त्यानंतर तिने त्या व्यक्तीसह सेल्फी क्लिक घेतले. वयोवृद्ध व्यक्तीला व्यवस्थित सेल्फी घेण्यास जमत नव्हते त्यामुळे मलायकाने मोबाइल व्यवस्थित धरण्यास मदत केली. पण सेल्फीनंतर जेव्हा त्या व्यक्तीने हात मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मलायका नकार देत जिमच्या दिशेने निघून गेली.

योगेन शाहने मलायकाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आतापर्यंत 21 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोक व्हिडिओवर टिप्पण्या देखील करत आहेत. काही यूजर्स मलायकाच्या ड्रेसवर कमेंट करत आहेत. सर्वांच्या पलीकडे मलायकाचे कौतुक करणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे.

View this post on Instagram

Jus lounging around …… #madives#verycasually

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

मलायका आपल्या प्रोफेशनल कमेंट व्यतिरिक्त अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे देखील चर्चेत असते. दोघे नेहमी एकत्र स्पॉट होतात आणि एकमेकांसोबत वेळ घालवतात.

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like