मलायकाने शेअर केलेला स्विम सूटमधील HOT फोटो व्हायरल,

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती तिच्या जीम सेशनपासून ते डेली शेड्युलचे अनेक फोटो चाहत्यांसाठी ती शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. सध्या फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

हा फोटो तिच्या मालदीव व्हॅकेशनचा आहे. त्यात मलायकाने स्विम सूट परिधान केल्याचे दिसत आहे. वाटर बाईक चालवताना ती दिसत आहे. त्या फोटो खास कॅप्शनही दिले आहे. “टेक मी बॅक” असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. यात ती खूपट बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे.

View this post on Instagram

Take me back #throwbackthursday

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

याशिवाय गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूर सोबतच्या रिलेशनशिपमुळेही मलायका चांगलीच चर्चेत आहे. अर्जुन कपूरच्या इंडियाज मोस्ट वॉन्टेड या सिनेमाच्या प्रीमियरमध्येही ती दिसली होती. अर्जुनच्या अभिनयाचेही तिने कौतुक केले होते. यावेळी अर्जुनला सिनेमावरील मलायकाच्या प्रतिक्रियेबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. अर्जुनने या प्रश्नाला टाळत तो म्हटला होता की, “यावर मी नंतर बोलेल.”

View this post on Instagram

💃🌺♥️💄#BTS….

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

दरम्यान मलायकाचे हॉट आणि बोल्ड फोटो याआधीही व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर चर्चेत रहाणे हे मलायकासाठी नवीन नाही. तिचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. चाहते तिच्या फोटोंना भरभरून लाईक्स देत असतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like